नवी मुंबईत रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उलवे ब्रिजखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. यामुळे सकाळी कामाला जाणाऱ्या आणि शालेय बसमधील विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.