मुंबईमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे किंग्ज सर्कल परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. यामुळे या भागातील रस्ते वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे. आमचे प्रतिनिधी पारस दामा यांनी घटनास्थळावरून या परिस्थितीचा आढावा घेतला आहे