Mahad & Poladpur Rain | Heavy rains | महाड आणि पोलादपूरमध्ये जोरदार पाऊस, सावित्री नदीला पूर

दक्षिण रायगडला जोरदार पावसाने झोडपले असून, महाड आणि पोलादपूरला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. पावसामुळे सावित्री नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली, ज्यामुळे मुंबई-गोवा महामार्गासह अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले होते. प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला होता, मात्र पावसाचा जोर कमी झाल्याने परिस्थिती आता नियंत्रणात आहे.

संबंधित व्हिडीओ