NEET प्रकरणात CBI कडून सखोल चौकशी सुरू, CBI नीटप्रकरणात आरोपींवर कारवाई करणार- CM Devendra Fadnavis

दरम्यान, नीट परिक्षेप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया दिलीय. सीबीआय कोणत्याही आरोपींना सोडणार नाही, त्यात कठोर कारवाई करण्यात येईल असं फडणवीसांनी म्हटलंय...

संबंधित व्हिडीओ