Thane| कापूरबावाडी पोलिसांची सिनेस्टाईल कामगिरी, चोरट्यांचा पाठलाग करत चोरी झालेली कार पकडली

ठाण्यात कापुरबावाडी वाहतूक विभागाने सिनेस्टाईल कामगिरी केलीय.. त्यांनी चोरट्यांचा दुचाकीने पाठलाग करत चोरी झालेली कार पकडलीय. बेळगाव येथून चोरी झालेली किया कंपनीची saltos कार यावेळी त्यांनी ताब्यात घेतली..

संबंधित व्हिडीओ