NEET पेपरफुटी प्रकरण| Congress आक्रमक; दिल्ली,मुंबई, पुणे, नागपूरमध्ये काँग्रेसची आंदोलनं

NEET परीक्षेतील कथित अनियमितता आणि गोंधळाच्या मुद्द्यावरून राज्यासह देशभरात विद्यार्थ्यांनी मोठं आंदोलन छेडलंय. परीक्षेतील पारदर्शकता आणि न्याय्य प्रक्रियेची मागणी करत अनेक विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत. आंदोलक विद्यार्थ्यांनी NTA विरोधात घोषणाबाजी करत परीक्षेतील त्रुटी दूर करण्याची मागणी केलीय. या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. तर मुंबई, पुणे, नागपुरात काँग्रेसनं आंदोलन केलंय.. यावेळी काही ठिकाणी आंदोलकांची धरपकड करण्यात आलीय..

संबंधित व्हिडीओ