मतीन पटेलच्या घरावर बुलडोझर फिरला.. कार्यालय जमीनदोस्त झालं… पण एक प्रश्न कायम आहे.. निदा खानला मदत करणारा पडद्यामागचा खरा चेहरा कोण होता ? मतीन शेख फक्त एक मोहरा होता का? निदा खानवरून संभाजीनगरात पेटलेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा आढावा घेऊयात या रिपोर्टमधून.