शिवनिका संस्थानचे सचिव नामकर्ण आवारेला अटक, Ashok Kharat च्या कबुलीनंतर पोलिसांकडून आवारेला अटक

भोंदू अशोक खरात आर्थिक गैरव्यवहार प्रकरण. भोंदू खरातच्या कबुलीनंतर शिवनिका संस्थानचे सचिव नामकर्ण आवारेला सिन्नर पोलिसांनी केली अटक.सिन्नरच्या जगदंबा माता पतसंस्थेत खरातने उघडलेल्या ३२ खात्यांना आवारे याची सहमती असल्याचे तपासात निष्पन्न.खरातच्या कबुलीनंतर सिन्नर पोलिसांनी केली नामकर्ण आवारेला अटक. नामकर्ण आवारे सिन्नर तालुका औद्योगिक वसाहतीचा चेअरमन आणि जगदंबा माता पतसंस्था कुंदेवाडीचा संस्थापक. आवारे याने खरातला गुरू मानत लिहिला होता लेख.

संबंधित व्हिडीओ