छत्रपती संभाजीनगरमध्ये बुलडोझर कारवाईवरून आता राजकारण तापलंय… कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील आरोपी निदा खानला आसरा दिल्याचा आरोप असलेल्या एमआयएम नगरसेवक मतीन पटेलवर प्रशासनाचा बुलडोझर फिरलाय… पहाटेच्या कारवाईत घरासोबतच अनधिकृत कार्यालयही भूईसपाट करण्यात आलं… या कारवाईमागे काय आहे संपूर्ण इनसाईड स्टोरी… आणि यावरून सुरू झालेला राजकीय संघर्ष… पाहूया या विशेष रिपोर्टमधून..