Jalgaon मध्ये उष्णतेचा कहर कायम,तापमानामुळे जनजीवनावर परिणाम; याच परिस्थितीचा घेतलेला आढावा

जळगाव मध्ये उष्णतेचा कहर कायम असून सलग दुसऱ्या दिवशीही जिल्ह्याचे तापमान हे 45 अंशाच्या पार केले आहे. आज जिल्ह्याचे तापमान हे 45.5 अंश सेल्सिअस नोंदवले गेले असून वाढत्या तापमानामुळे जनजीवनावरती मोठा परिणाम हा जाणवू लागला आहे. उष्णतेचा तडाख्यामुळे उष्ण घाताचा धोका देखील मोठ्या प्रमाणात वाढला असून दुपारच्या सुमारास प्रमुख चौकांमध्ये व रस्त्यांवरची वर्दळ कमी झाली आहे.

संबंधित व्हिडीओ