India Pakistan Tension| भारत-पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधीचा करार,शस्त्रसंधीनंतर कोणत्या घडामोडी झाल्या?

शस्त्रसंधीनंतर कोणत्या घडामोडी झाल्या?.रात्री 9 वाजल्यानंतर LOCवर गोळीबाराची कोणतीही बातमी नाही.श्रीनगरमध्ये उशिरा रात्री ब्लॅकआउट हटवण्यात आला.रात्री 9.30नंतर श्रीनगरमध्ये कोणतीही ड्रोन हालचाल आढळून आली नाही. रात्री 8.30 ते 9.30 दरम्यान श्रीनगरवर सातत्याने ड्रोन हल्ले.श्रीनगर, बडगाम येथील लष्करी तळ तसेच श्रीनगर विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न.सर्व हल्ल्यांचे प्रयत्न अपयशी सर्व ड्रोन हवेतच पाडण्यात आले.यादरम्यान हवेत स्फोटांचे आवाज ऐकू आले.कोणत्याही प्रकारच्या हानीची माहिती नाही.लष्कर आणि सुरक्षा दल उच्च सतर्कतेवर.

संबंधित व्हिडीओ