भारतीय सैन्यानं Pakistan ला इशाऱ्या दिल्यानंतर सीमेवर शांतता आहे? Kashmir मध्ये नेमकी स्थिती काय?

भारतीय सैन्यानं दिलेल्या इशाऱ्यानंतर पाकिस्तानच्या कुरापती थांबल्यात.भारतीय सीमेवर काल रात्रीपासून गोळीबार थांबल्याचं दिसून आलंय. रात्री नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून गोळीबार थांबलाय. रात्री नियंत्रण रेषेवर गोळीबार झाल्याचीही कोणती बातमी नाही.शिवाय पाकिस्तानी ड्रोनची घुसखोरीही आढळली नाही.

संबंधित व्हिडीओ