Jammu and kashmir Rain|राजौरी सेक्टरमध्ये जोरदार पाऊस; जनजीवन विस्कळीत

एकीकडे दहशतवादाचा सामना करत असलेल्या जम्मू काश्मीरला निसर्गाच्या प्रकोपालाही सामोरं जावं लागतंय.रविवारी राजौरी सेक्टरमध्ये जोरदार पाऊस पडलाय.यावेळी काही ठिकणी भूस्खलनही झालंय. पावसामुळे काही ठिकाणी शेतीचं नुकसान झालंय.. पावसामुळे राजौरी सेक्टरमध्ये जनजीवन विस्कळीत झालंय.

संबंधित व्हिडीओ