मुसळधार पावसाचा मुंबईच्या लोकलवर काहीसा परिणाम.सेंट्रल आणि हार्बर लाईन 15 ते 20 मिनिटाने उशिराने.पश्चिम रेल्वेवर रेल्वे सेवा झालीय विस्कळीत.