Maharashtra Rain Alert| प्रवासाला निघण्याआधी हे पाहा... 3 मोठे मार्ग बंद आहेत

तुम्ही कुठेही प्रवासाला निघणार असाल, तर आधी हे पाहा. त्याशिवाय कुठेही निघू नका. राज्यातले विशेषतः मुंबई,पुणे, नाशिक, कोकणाला जोडणारे तीन प्रमुख हायवे बंद आहेत.मिसिंग लिंकवर दरड पडल्यामुळे या रस्त्यावरची वाहतूक अतिशय संथ गतीनं सुरू आहे.... तर हा मार्ग बंद झाल्यानं अनेकांनी नाशिक-पुणे हायवेवरुन जायचं ठरवलं... मात्र त्यावरही पाणी साचल्यानं तो रस्ताही बंद झालाय.. तर मुंबई-गोवा हायवेसुद्धा बंद आहे

संबंधित व्हिडीओ