मुंबईसह नाशिक, ठाणे, पुणे, रायगड, रत्नागिरीत पावसाचा जोर कायम आहे..संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय.. त्यामुळे उद्या म्हणजेच 7 जुलै रोजी अनेक ठिकाणी शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आलीय... नाशिक, ठाणे, नवी मुंबई, पालघर, रत्नागिरीसह पुण्यातील प्रभावित भागातही पावसामुळे शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलाय..