Dadar Rain| चित्रा सिनेमा गृहाजवळ झाड कोसळून दुर्घटना; घटनास्थळावरुन घेतलेला आढावा

मुंबईमध्ये झाड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येतीय.. मुंबई येथील दादर प्लाझाजवळ मोठं झाड कोसळल्याने गाडीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय.. दादर प्लाझा जवळ आशीर्वाद टायर दुकानाच्या बाजूला मोठं झाड कोसळलं... अग्निशमन दलाच्या माध्यमातून झाडाला कापून बाजू करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरूय.

संबंधित व्हिडीओ