पुण्यात धनगर गल्ली येथे दुमजली वाडा कोसळला. अग्निशमन दलाच्या सतर्कतेने मोठा धोका टळला.सोमवार पेठ परिसरातील दुमजली वाडा कोसळला