Nashik| नाशकात उद्या ढगफुटी? स्थानिक प्रशासन हायअलर्ट मोडवर; याचसंदर्भातले प्रत्येक अपडेट NDTV वर

मुंबई, पुण्यात गेल्या 2 दिवसांपासून धुमाकूळ घालणारा पाऊस आता नाशिकच्या दिशेने सरकणार आहे.नाशिकमध्ये उद्या ढगफुटीसदृश पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय.नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नंदुरबारलाही इशारा देण्यात आलाय.स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची माहिती देत नाशिककरांना अलर्ट जारी करण्यात आलाय.गरज असेल तरच बाहेर पडा असं आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी केलाय

संबंधित व्हिडीओ