असं वक्तव्य विरोधी पक्षातील किंवा देशातील कुठल्याही व्यक्तीनं केलं असतं तर त्यावर भाजपनं टीका केली असती पण इथे मात्र नितेश राणेंच्या वक्तव्यावर बावनकुळेंनी सावध पवित्रा स्वीकारल्याचं दिसतंय.