Pahalgam Terror Attack| काश्मीर खोरं बहरलं, हल्ल्यानंतर पुन्हा एकदा काश्मीर पर्यटकांसाठी खुलं | NDTV

जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर पुन्हा एकदा काश्मीर पर्यटकांसाठी खुलं करण्यात आलंय.पर्यटकांनीही पुन्हा काश्मीरमध्ये पर्यटनास येण्यास सुरुवात केली. दल लेक, पहलगाममध्ये परदेशी आणि देशातले नागरिक पोहोचताना दिसतायत.जम्मूमध्येही मोठ्या संख्येनं पर्यटक दाखल होत आहेत..

संबंधित व्हिडीओ