वक्फ बोर्ड कायद्याविरुद्ध एकत्र येणं काळाजी गरज असल्याचं ओवैसींनी म्हटलंय.महाराष्ट्राला वाचवण्यासाठी दोन भाऊ एकत्र येवू शकतात, त्यामुळे आपल्यालाही एक व्हावे लागेल, असे म्हणत ठाकरे बंधुंच्या एकत्र येण्यावरही ओवैसींनी भाष्य केलं.वक्फ कायद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी, चंद्राबाबू, अजित पवार, नितीश कुमार आणि जयंत चौधरी यांच्यावरही ओवैसी यांनी टीका केली.