Malvan राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणीचं काम 100% पूर्ण | NDTV मराठी

सिंधुदुर्गमधील मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणीचे काम शंभर टक्के पूर्ण झाल आहे.महाराजांचा योद्ध्याच्या रूपातील हा गगनभेदी पुतळा पाहण्यासाठी पर्यटक मालवणात आवर्जून भेट देत आहेत. 83 फुट उंच असा हा शिवरायांचा तलवारधारी गगनभेदी पुतळा सर्वाचेच लक्ष वेधून घेत आहे. महाराजांनी स्वतः बांधलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या अगदी समोर उभारलेल्या छत्रपतींच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची ड्रोन च्या सहाय्याने घेण्यात आलेली ही विहंगम दृश्य खास NDTV टीव्ही च्या प्रेक्षकांसाठी.

संबंधित व्हिडीओ