जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या उचापती सुरूच आहेत. कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्याची हत्या करण्यात आलीय. सामाजिक कार्यकर्ते गुलाम रसूल माग्रे यांना घरात शिरुन मारण्यात आलंय. दहशतवाद्यांनी त्यांना टार्गेट का बनवलं याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.