Jammu kashmir विधानसभेचं आज एक दिवसाचं विशेष अधिवेशन,अधिवेशनात पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर चर्चा होणार

जम्मू-काश्मीर विधानसभेचं आज एक दिवसाचे विशेष अधिवेशन आहे. या अधिवेशनात पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर चर्चा होणार आहे.जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी पहलगाममधील भीषण दहशतवादी हल्ल्यावर चर्चा करण्यासाठी एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. विधानसभेचे हे दोन तासांचे विशेष अधिवेशन दुपारी १२.३० वाजेपर्यंत चालेल. या काळात, सरकारच्या प्रस्तावावरील चर्चेत पक्षाच्या प्रतिनिधींना बोलण्यासाठी वेळ दिला जाईल.

संबंधित व्हिडीओ