Chh.Sambhajinagar| तीन बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा; जीबीएस की पोलिओ?; डॉक्टरांनी काय सांगितलं?

छ. संभाजीनगरच्या फुलंब्रीत एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. फुलंब्रीतील खंबाट वस्तीमधील तीन बालकांना अचानक लुळेपणा आणि अशक्तपणा आलाय. दीड वर्षाचं बाळ, 9 वर्षाच्या 11 वर्षाच्या बालकांना अचानक लुळेपणा आला. त्यामुळे आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली.हे तीनही बालक एकमेकांच्या नातेसंबंधात असल्यामुळे गावात आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण आणि उपाययोजना सुरू करण्यात आल्यात.दरम्यान ही लक्षणं जीबीएस की पोलिओची आहेत याबाबत अद्याप संभ्रम आहे...

संबंधित व्हिडीओ