मंत्री छगन भुजबळ यांना दिलासा.लायब्ररी कंत्राट घोटाळ्यात मिळाली क्लीन चीट.2016 सालच्या प्रकरणात न्यायालयाचा निकाल.कंत्राट देण्याच्या बदल्यात आर्थिक लाभ मिळाल्याचा होता आरोप. सार्वजनिक बांधकाममंत्री असताना गैरप्रकार केल्याचा होता आरोप. मुंबई विद्यापीठ मध्यवर्ती लायब्ररी बांधकाम प्रकरण.लायब्ररी बांधण्यासाठीच्या जमिनीचा भाग बिल्डरला दिल्याचा दावा.99 वर्षांच्या कालावधीसाठी 1 रुपया दराने जमीन दिल्याचा आरोप. सरकारचे प्रचंड आर्थिक नुकसान झाल्याचा होता दावा.