Chhath Puja Controversy | मुंबई महापालिकेच्या D ward कार्यालयाबाहेर राडा; MNS आक्रमक

मुंबई महापालिकेच्या डी वॉर्ड कार्यालयाबाहेर राडा. बाणगंगा परिसरातील छटपूजेबाबतच्या बैठकीवेळी मनसे आक्रमक. बाणगंगा इथं पूजा करू नये, मनसे आक्रमक. मनसेचा तयारी बैठकीला विरोध, पोलिसांकडून हटवण्याचा प्रयत्न

संबंधित व्हिडीओ