Chhattisgarh| माओवाद्यांकडून पुन्हा शांततेचा प्रस्ताव, माओवाद्यांच्या मनात काय सुरू आहे?

भारतीय कम्युनिस्ट पार्टी माओवादीच्या उत्तर पश्चिम सब झोनल ब्यूरोकडून नुकतेच एक सार्वजनिक वक्तव्य जारी करण्यात आले आहे. या आधी छत्तीसगमधून त्यांच्या केंद्रीय कमिटीचे एक वक्तव्य प्रसारित करण्यात आले होते.दोन्हीमध्ये शांतता वार्तेचा प्रस्ताव देण्यात आला आहे. या मागे खरोखर शांती प्रस्थापित करण्याची प्रामाणिक भूमिका आहे की एखादी छुपी रणनीती आहे? इतिहास काय सांगतो.

संबंधित व्हिडीओ