मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्याची दीड कोटी थकबाकी आहे. Switzerland मधील कंपनीकडून वसुलीसाठी तगादा लावला गेलाय. एक कोटी अठ्ठावन्न लाखांच bill थकवल्याचं आता समोर आलंय. अद्याप पैसे भरलेले नसल्याने notice सुद्धा बजावली आहे अशीही माहिती समोर येतेय.