डहाणू समुद्र किनारी संशयास्पद बोट आढळली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. समुद्र किनारी स्थानिकांनाही संशयास्पद बोट पाहायला मिळाली आहे. चिखले गावच्या समुद्र किनारी ही बोट आढळली आहे. संशयित बोटीचा video हा NDTV मराठीच्या हाती लागला आहे. आणि या बोटीने या ठिकाणी खळबळ उडाली आहे.