कोल्हापुरातून राहुल गांधी यांचं आगमन कोल्हापुरात झालंय मात्र त्यांच्या विरोधात निदर्शनही इथे झाले आहेत. भाजप पदाधिकाऱ्यांनी काळे झेंडे घेऊन ही निदर्शनं केली आहेत. सावरकरांवरील वक्तव्याविरोधात ही निदर्शनं करण्यात आली. एकीकडे आपण बघतोय राहुल गांधी यांचं कोल्हापुरात आगमन झालंय तर दुसरीकडे भाजपच्या वतीनं काळे झेंडे घेत ही निदर्शनं करण्यात आली.