छत्रपती संभाजीनगर, मालेगाव आणि जालन्यामध्ये NIA ने मोठी कारवाई केली आहे. NIA सह ATS पथक देखील छत्रपती संभाजीनगर मध्ये दाखल झालंय. तिन्ही भागातून संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. दहशतवादी कृत्यात सहभाग असल्याचा संशय आहे आणि या संशयावरून या तिघांना ताब्यात घेतलं जातंय आणि आता सध्या पुढील तपासही केला जातोय