रायगडच्या इरशाळवाडीत लवकरच घरं मिळणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली आहे. नुकसानग्रस्तांचे लवकरच तात्काळ पुनर्वसन आणि पर्यायी व्यवस्था सिडको ने चांगल्या प्रकारे केली आहे. आणि आता चव्वेचाळीस कायम, स्वरूपी घर लवकरच नुकसानग्रस्तांना देण्यात येतील फक्त घरच नाही तर आजूबाजूला परिसर भाजीपाला पण लावता येईल.