मराठी भाषा सक्तीवरुन Sanjay Nirupam- MNS मध्ये दहिसरमध्ये वाद; वादावर CM फडणवीसांची प्रतिक्रिया समोर

संजय निरुपम विरोधात आंदोलन करणाऱ्या मनसेच्या 11 पदाधिकाऱ्यांनी विरोधात गुन्हा करण्यात आलाय. यावरूनच आता मनसे आक्रमक झालीय, मनसेचे नेते संदीप देशपांडे हे दहिसर पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. जर आमच्या कार्यकर्त्यांविरोधात केसेस घेता, तर मग संजय निरूपम यांच्याविरोधातही केस दाखल करा, अशी मागणी त्यांनी मुंबई पोलिसांकडे केलीय. यावेळी त्यांनी संजय निरुपम यांच्यावर सडकून टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर काय प्रतिक्रिया दिलीय पाहुयात.

संबंधित व्हिडीओ