रिक्षा चालकांसाठी मराठी भाषा सक्तीला विरोध करणाऱ्या संजय निरुपम यांना मनसेने जोरदार दणका दिलाय. संजय निरुपम यांनी 4 मे रोजी संपाची घोषणा केलीय. तर मनसेनेही संप करून दाखवाच असा इशारा दिलाय.. त्यामुळे मराठी भाषा सक्तीची लढाई अधिक तीव्र होण्यापूर्वी सरकार काही तोडगा काढणार का? पाहुयात