नाशिक TCS कंपनी धर्मांतर प्रकरण.आरोपी दानिश शेखच्या मोबाईलमधील माहिती मिळवण्याचा प्रयत्न.न्यायालयाची परवानगी घेऊन आरोपीस न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेत नेण्यात आले असून, त्याच्या फेस आयडीच्या साहाय्याने मोबाईल अनलॉक करून पुढील तपास प्रक्रिया सुरू आहे.