Dharavi तील अनिर्णित नागरिकांचा प्रश्न सुटणार, लवकरच धारावीत कॅम्प; NMDPL कडून सकारात्मक प्रतिसाद

धारावी पुनर्विकास प्रकल्पात सद्यस्थितीत पात्रता निश्चितीचं काम आता वेगानं सुरू आहे.मात्र यामध्ये अनेक नागरिक हे अनिर्णित राहत असल्याचं दिसून येतंय, त्यांना कुठे घर मिळणार याबाबत संभ्रमाचं वातावरण आहे.याच पार्श्वभूमीवर शिवसेना नगरसेवक शेट्टींनी धारावी पुनर्विकास प्रकल्प कार्यालयाला भेट दिली. एनएमडीपीएलकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आलाय, लवकरच धारावीत कॅम्प देखील लावला जाणार आहे.त्यामुळे धारावी पुनर्विकासातील अनिर्णित नागरिकांचा देखील आता लवकरच प्रश्न सुटणार आहे.

संबंधित व्हिडीओ