महायुती सरकारमधील तीनही पक्षांच्या वाट्याला आलेल्या मंत्रिपदांमध्ये अदलाबदल होईल चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.. अर्थ खातं मिळवण्यासाठी दोन पक्षांमध्ये रस्सीखेच होऊ शकते. आणि राष्ट्रवादीला अर्थ खात्यावर पाणी सोडावं लागल्याने आता राष्ट्रवादीने महसूल खात्यासाठी आग्रह धरलाय.. त्यामुळे या चढाओढीत कोणत्या मंत्र्यांचा तोटा होऊ शकतो..पाहुयात या रिपोर्टमधून.