Sanjay Nirupam यांच्याविरोधात आंदोलन करणं पडलं महागात, मनसेच्या 11 पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

संजय निरुपम विरोधात आंदोलन करणाऱ्या मनसेच्या 11 पदाधिकाऱ्यांनी विरोधात करण्यात आलेत. आणि यावरूनच आता मनसे आक्रमक झालीय, मनसेचे नेते संदीप देशपांडे हे दहिसर पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत.दरम्यान या सगळ्या प्रकारावर पोलिसांनी काय माहिती दिलीय पाहुयात.

संबंधित व्हिडीओ