Dadar स्टेशनचं नाव बदलणार, 'चैत्यभूमी' नावासाठी अधिवेशनात कार्यवाही होणार; याचसंदर्भातले Updates

दादर रेल्वे स्थानकाच्या नामांतराबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केलीय.. दादर स्टेशनला 'चैत्यभूमी' नाव देण्यासाठी आवश्यक प्रक्रिया आगामी विधिमंडळ अधिवेशनात पूर्ण करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. केंद्र सरकारची याआधीच तत्वतः मान्यता मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर येणाऱ्या लाखो अनुयायांसाठी प्रशासनाने सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिलेत.

संबंधित व्हिडीओ