मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या वसुली एजंट्सच्या गुंडगिरीचं आणखी एक उदाहरण समोर आलंय. कर्जाचे हप्ते भरले नाहीत म्हणून शेतकऱ्याला फोनवरून अर्वाच्च शिवीगाळ करण्यात आलीय. त्यामुळे राज्यभरातून संताप व्यक्त केला जातोय, त्याचबरोबर या मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या अनिर्बंध कारभाराला चाप लावण्याची गरजही व्यक्त केली जातेय. पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट