Satara जिल्हा बँक चेअरमन निवडीवरून महायुतीत खदखद, दम होता तर स्वतंत्र लढायचं होतं- Jaykumar Gore

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चेअरमन निवडीनंतर महायुतीतील मतभेद उघडपणे समोर येताना दिसत आहेत. जयकुमार गोरे यांनी थेट शंभूराजे देसाईंसह महायुतीतील नेत्यांवर निशाणा साधला आहे.. दम होता तर सातारा जिल्हा बँक निवडणूक स्वतंत्र लढायची होती. असं आव्हान जयकुमार गोरेंनी दिलंय

संबंधित व्हिडीओ