Sion Bridge च्या उद्घाटनासाठी तारीख पे तारीख; पाचव्यांदा सायन पुलाचं लोकार्पण लांबणीवर Ground Report

2018 पासून सुरू असलेले सायन पुलाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र या पुलाचे लोकार्पण अद्याप झालेलं नाहीय. आता पाचव्यांदा या पुलाच्या लोकार्पणाचा मुहूर्त आज लांबणीवर टाकण्यात आला आह. सतत पुलाची डेडलाईन पुढे ढकलण्यात आल्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा नाहक त्रास सहन करावा लागतो. फुलाचे काम पूर्ण झाले असूनही पूल सुरू का केला जात नाही असा सवाल या ठिकाणी येणाऱ्या वाहनचालकांकडून उपस्थित केला जातोय. याचा आढावा घेतलाय आमचा प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी.

संबंधित व्हिडीओ