national park मध्ये आणखीन एका चित्त्याचा मृत्यू झालाय. कुण मधल्या सर्वात शक्तिशाली पवनचा मृत्यू झालाय. महिनाभरातल्या चित्त्याच्या मृत्यूचीही दुसरी घटना आहे. पवन चित्त्याचा बुडून मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. मात्र सातही पिल्लं जिवंत आहेत.