NDTV च्या बातमीचा Impact, निलंबनाची कारवाई मागे घेतल्यानंतर अंगणवाडी सेविका देवयानी पारधी Exclusive

एनडीटीव्ही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट.अंगणवाडी सेविका देवयानी पारधी यांना मोठा दिलासा.देवयानी पारधी यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे.अंगणवाडी सेविका देवयानी पारधी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ टाकल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती ..अंगणवाड्यांमध्ये लहान मुलांच्या पोषण आहारासाठी प्रशासनाकडून पुरवला जाणारा कच्चा माल अत्यंत निकृष्ट दर्जाचा असल्याचा गंभीर आरोप अंगणवाडी सेविका देवयानी पारधी यांनी केला होता. यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाी करण्यात आली होती

संबंधित व्हिडीओ