शरद पवारांनी NDA सोबत जाऊ नये, Prithviraj Chavan यांचं Sharad Pawar यांना आवाहन

पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवारांनाही मविआसोबत राहण्याचं आवाहन केलंय. शरद पवार आणि मोदींच्या भेटीनंतर पवार गट एनडीएत जाणार असल्याच्या चर्चेने जोर धरला होता. यावर शरद पवार हे डाव्या विचारसरणीतील नेते असल्याचं म्हणत त्यांनी एनडीएसोबत जाऊ नये असं आवाहन पृथ्वीराज चव्हाणांनी केलंय..

संबंधित व्हिडीओ