Prithviraj Chavan यांच्या दाव्यावर चंद्रशेखर बावनकुळे आणि सुप्रिया सुळेंनी काय दिली प्रतिक्रिया?

पृथ्वीराज चव्हाण यांनी शिळ्या भाकऱ्या खाऊ नयेत असा सल्ला बावनकुळेंनी दिलाय.. तर सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्र आणि दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांमध्ये सुसंवाद नसल्याचं दिसतंय.. असा दावा सुप्रिया सुळेंनी केलाय.

संबंधित व्हिडीओ