Manipur| मणिपूरमध्ये परिस्थिती पुन्हा बिघडली, पाच जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद | NDTV मराठी

मणिपुरमध्ये परिस्थिती पुन्हा बिघडली.5 जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. मैतेई समुदयाच्या नेत्याला अटक, स्थिती खराब आहे. राजधानी इंफाळ ईस्ट, वेस्टमध्ये रात्री मोठं आंदोलन करण्यात आलं.

संबंधित व्हिडीओ