रुग्णाला आजारातून बरं करणारे डॉक्टर.रुग्णांना दुसरं जीवन देणारे डॉक्टर.आपण खरंतर डॉक्टरांना देवाचा दर्जा देतो. पण नॉर्वेतील डॉक्टरने किळसवाणं आणि तितकंच संतापजनक कृत्य केलंय.काय आहे हे प्रकरण पाहुयात या रिपोर्टमधून.